Tarun Bharat

आजचे भविष्य शनिवार दि. 18 मार्च 2023

मेष: आरोग्याची विशेष काळजी घ्या दुर्लक्ष करू नका, पथ्यपाणी पाळा. 

वृषभ: सततच्या प्रवासामुळे शारीरिक थकवा जाणवेल.  

मिथुन:  व्यसनी मित्रांपासून लांब राहा मानहानी होऊ शकते

कर्क: झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या

सिंह: मनाविऊद्ध घटना घडतील मानसिक त्रास होईल खर्च वाढेल

कन्या: नवीन संकल्प व विचार अमलात आणाल.

तुळ: जवळील व्यक्तीशी झालेला गैरसमज वेळीच दूर करून घ्या 

वृश्चिक: अतिस्वार्थामुळे घेतलेला निर्णय हानिकारक ठरू शकतो

धनु: कुटुंबातील ज्येष्ठांची व इतर सदस्यांची जबाबदारी स्वीकाराल

मकर: इतरांवर अवलंबून मोठ्या कामाची जबाबदारी स्वीकारू नका

कुंभ:  आरोग्य पाहूनच लांबचे प्रवास करा आरोग्याची काळजी घ्या

मीन: अति आत्मविश्वासामुळे काम बिघडेल, अभ्यासपूर्वक कामे करा.

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि.4 डिसेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 11 जानेवारी 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 8 जून 2021

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.29 एप्रिल 2021

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 3 डिसेंबर 2022

Patil_p