मेषः पित्त व ऍसिडिटीचे त्रास वाढू शकतात शिळे खाणे टाळा
वृषभः जोडीदाराला विश्वासात घेऊनच मोठे निर्णय घ्या
मिथुनः एखादा तपास किंवा शोध पूर्ण होईल यश मिळेल
कर्कः कुटुंबातील वातावरण खेळीमेळीचे व आनंदी असेल
सिंहःकनिष्ठ वर्गाशी प्रेमाने व संयमाने वागा
कन्याः भावकी व भावंडं यातील गैरसमज दूर, संबंध सुधारतील
तुळः कुटुंबातील व्यक्ती नाराज, बाहेरील व्यक्ती कौतुक करतील
वृश्चिकः प्रस्ताव मांडताना किंवा विचार मांडताना शब्दांवर नियंत्रण
धनुः गैरसमजामुळे जवळील व्यक्तीशी दुरावा निर्माण होईल
मकरः आलेल्या अडचणीवर मित्रांच्या साह्याने मात करता येईल
कुंभः एखाद्या मोठय़ा गोष्टीची जबाबदारी स्वीकारावी लागेल
मीनः परगावात किंवा परदेशी असलेल्या मित्राची अचानक भेट