मेषः दुसऱयांच्या निष्काळजीपणाचा आपल्याला त्रास होऊ शकतो
वृषभः फक्त दैवी उपायांवर अवलंबून न राहता कर्तव्यालाही महत्त्व द्या
मिथुनः घरातील वातावरण ताणतणावाचे असेल
कर्कः जोडीदाराशी मतभेद जाणवतात संयमी व शांत राहण्याचा प्रयत्न करा.
सिंहः आलेल्या अडचणी शांतपणे दूर करण्याचा प्रयत्न करा वाद टाळा
कन्याः कलासंबंधित क्षेत्रातील लोकांना नवीन संधी
तुळः विद्युत उपकरणे वापरताना सांभाळून वापरा हलगर्जीपणा नको
वृश्चिकः आळसपणामुळे हातातील कामे पूर्ण होणार नाही
धनुः दिवसाची सुरुवात मारुतीच्या उपासनेने करा, यश मिळेल
मकरः अचानक मोठा खर्च करावा लागेल काळजी वाटेल
कुंभः अयोग्य व्यक्तीकडे भावना बोलून दाखवल्यास गैरसमज वाढतील
मीनःशेअर बाजारामध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी सल्ला घ्या.