मेष: आरोग्य उत्तम असेल उत्साही वाटेल. वेळेत कामे पूर्ण होतील
वृषभ: व्यापाराच्या दृष्टिकोनातून अनुकूल परिस्थिती असेल. धनलाभ
मिथुन: अडलेली व अपूर्ण कामे पूर्ण कराल. त्यात वेळ जाईल
कर्क: आजचा दिवस संमिश्र्र स्वरूपाचा असेल. नैराश्य नको
सिंह:कामात मन लागेल, वेळेत कामे पूर्ण कराल. थकवा जाणवेल
कन्या: मनोकामना पूर्ण होतील परिश्र्रम वाढवा यश नक्की मिळेल
तुळ: मंगलमय वातावरण असेल आनंदी असाल
वृश्चिक: आपल्या जीवनातील लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.
धनु:धार्मिक स्थळी जाल. धार्मिक वातावरण असेल
मकर: ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. एकाग्रता वाढवा
कुंभ: सर्व कामे पूर्ण होतील आनंदी असाल. मेहनत वाढवा
मीन: नवीन कामाची सुऊवात करण्यास हरकत नाही. यश नक्की