मेषः जवळील व्यक्ती नाराज असेल त्याचा मानसिक त्रास होईल
वृषभः दुरावलेली व्यक्ती पुन्हा आपल्या आयुष्यात प्रवेश करेल
मिथुनः आलेल्या अनुभवातून कोणाला किती महत्त्व द्यावे हे जाणा
कर्कः जोडीदाराच्या दोन्ही बाजू समजून घेतल्याशिवाय निर्णय नको
सिंहः अहंकारी स्वभावामुळे जवळील माणसे दुरावतील
कन्याः आधी योग्य वेळी न बोलल्यामुळे नुकसानीची शक्यता
तुळः जवळ असलेल्या साधनांचा उपयोग करून घ्या अपडेट राहा
वृश्चिकः आजूबाजूला घडत असलेल्या घटनेतून बोध घ्या
धनुः अयोग्य व्यक्तींसाठी योग्य व्यक्तींना दुरावू नका
मकरः ज्यांच्यापासून सुखद घटना घडल्या आहेत त्यांना विसरू नका
कुंभः ज्यांना आपण मदत केली होती तेच कदाचित घात करतील
मीनः सर्वच गोष्टी बोलून साध्य होत नाहीत. संयम बाळगा