मेषः व्यावसायिक भागीदाराशी मतभेद होतील. शंका दूर करा
वृषभः नोकरदारांना नोकरीत अस्थिरता जाणवेल
मिथुनःआपली प्रतिमा सुधारण्यासाठी संधी आणि वेळ मिळेल
कर्कः आज शरीरस्वास्थ्य बरे असेल पण मानसिक स्थिती अस्थिर
सिंहः देवधर्मामधील विश्वास वाढेल अध्यात्मिक गोष्टीत भाग घ्याल
कन्याः एखाद्या गोष्टीबद्दल मनात अशांतता, चिडचिडेपणा वाढेल
तुळः घरातील मोठी जबाबदारी देण्यात येईल ती पूर्ण करून दाखवा
वृश्चिकः कौटुंबिक सुखामध्ये थोडेसे क्लेशदायक वातावरण, शांत रहा
धनुः नोकरीतील केलेला बदल आज हितकारी ठरेल, कामात यश
मकरः व्यवसायातील प्रगतीसाठी भांडवल वाढवावे लागेल
कुंभः एखाद्या गोष्टीबद्दल मनात निराशा उत्पन्न होईल
मीनः अति उत्साही असाल, उद्योग धंद्यात मनाप्रमाणे यश.