Tarun Bharat

आजचे भविष्य शनिवार दि. 3 डिसेंबर 2022

मेषः नोकरीच्या ठिकाणी सर्व सुखद घटना घडतील, आनंदी असाल

वृषभः जुने आजार उद्भवतील व्यसनांपासून दूर राहा

मिथुनः जोडीदाराचे सौख्य लाभेल कामातील अडचणी दूर होतील

कर्कः वरिष्ठाची मर्जी संपादन राहील नवीन कामाची जबाबदारी मिळेल 

सिंहः आरोग्यात सुधारणा असेल पण दगदगीचे कामे शक्मयतो टाळा

कन्याः घरात राहिलेले अपुरे कुलाचार पूर्ण करा

तुळः उद्योगधंद्यात यश मिळेल परंतु भागीदाराकडून मानसिक त्रास

वृश्चिकः उद्योगधंद्यात यश नावलौकिक होईल मानसन्मान

धनुः नोकरीमध्ये कामाचा व्याप वाढेल दगदग होईल

मकरः वरिष्ठाकडून अपमानाचे प्रसंग येऊ शकतात सतर्क रहा

कुंभः व्यापारात चांगले यश मनाप्रमाणे धनलाभ

मीनः नोकरीच्या ठिकाणी चिंता वाढेल वरि÷ नाखुश असतील.

Related Stories

आजचे भविष्य शुक्रवार दि. 15 जानेवारी 2021

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 25 ऑक्टोबर 2021

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.14 ऑक्टोबर 2021

Patil_p

राशी भविष्य

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 9 ऑगस्ट 2021

Patil_p