मेषः आपल्या मदतीमुळे एखाद्याचे नुकसान टळत असेल तर मदत करा
वृषभः आपली होत असलेली उन्नती पाहून हितशत्रू कटकारस्थान करतील
मिथुनः अति लोभामुळे व ईर्षेमुळे मानसिक हानी होऊ शकते
कर्कः आर्थिक अडचण येऊ शकते खर्चावर नियंत्रण ठेवा
सिंहः राजकारणात यश पण जवळील व्यक्ती दुरावतील
कन्याः चुकीच्या व्यक्तीवरील अतिविश्वास हानिकारक ठरेल
तुळः हाती घेतलेले काम पूर्ण होण्यासाठी संयम व शांती बाळगा
वृश्चिकः नकारात्मक गोष्टीमुळे मानसिक त्रास व चिंता सतावेल
धनुः विद्यार्थी वर्गाला नवीन विषयाची आवड निर्माण होईल
मकरः अडचणीवर मात कराल पण आरोग्य साथ देणार नाही
कुंभः आयुष्यातील ज्ये÷ व्यक्तींचा सल्ला हितकारी ठरेल
मीनः कर्तव्याला महत्त्व द्या भावनेत अडकू नका.