मेषः जोडीदाराशी वादविवाद होईल मानसिक त्रास आपल्यालाच होईल
वृषभःविद्युत उपकरण जपून वापरा धनहानी होऊ शकते
मिथुनःआर्थिक समस्या निर्माण होईल. वेळेवर मदत मिळणार.
कर्कः स्वतःवर विश्वास ठेवा इतरांवर अवलंबून राहू नका
सिंहः आज अनोळखी व्यक्तींशी ओळख वाढवू नका व्यवहार टाळा
कन्याः कृषी व्यवसायिकांना कामात यश नवीन योजनेतून फायदा
तुळःवैवाहिक जीवनात गैरसमजातून अडचण निर्माण होईल
वृश्चिकः समोरच्याचे प्रश्न नीट समजावून घ्या त्यानंतरच उत्तर द्या
धनुः अपचन व पित्तासंबंधित आजार वाढेल. काळजी घ्या
मकरः कामाच्या आलेली अडचण जोडीदाराच्या सहकार्याने दूर होईल.
कुंभः मानसिक तणाव वाढेल ध्यान साधनेचा उपयोग करून घ्या
मीनः आजची कामे स्वबळावर करा इतरांवर अवलंबून राहू नका.