मेषः वातपीडेचा त्रास उद्भवू शकतो. आहारात बदल करा
वृषभः व्यवसाय वृद्धीसाठी मार्गदर्शक गुंतवणूकदाराची भेट होईल
मिथुनः घरात मोठय़ा वस्तूची खरेदी कराल, मनाप्रमाणे खर्च कराल
कर्कः राजकारणात भाग घ्याल, नवीन पदवी प्राप्त होईल
सिंहः मोठे निर्णय घेताना घाई गडबड नको. मोठय़ांचा सल्ला घ्या
कन्याः मानसिक त्रास वाढू शकतो. जास्त विचाराने शारीरिक हानी
तुळः आपल्या विचारांचा विरोध झाल्याने मानसिक त्रास होईल
वृश्चिकः तांत्रिक अडचणीमुळे व्यवसायात अडचणी येतील
धनुः ताण वाढला असेल तर योग्य वेळी बोलून मन हलके करा
मकरः आपल्या शक्तीची व कर्तव्याची जाण ठेवा. प्रयत्न करा
कुंभः गुंतवणूक करणार असाल तर योग्य वेळ आहे. सल्ला घ्या
मीनः आपल्या कार्यात उन्नती होईल. मेहनत वाढवा. यश नक्की.