Tarun Bharat

आजचे भविष्य शनिवार दि. 7 जानेवारी 2023

मेषः प्रयत्नांना यश आणि यशातून प्रसिद्धी असे योग 

वृषभः मनाप्रमाणे नोकरीची संधी उपलब्ध होईल

मिथुनः व्यवसायात वृद्धी मनाप्रमाणे यश 

कर्कः एखाद्या अपवादाला सामोरे जावे लागेल 

सिंहः स्पर्धा परीक्षेमध्ये मनाप्रमाणे यश, शिक्षणात उन्नती

कन्याः नोकरी व्यवसायात मनाप्रमाणे यश भाग्योदय होईल

तुळः आरोग्याविषयी तक्रार जाणवतील आरोग्य जपा 

वृश्चिकः वादविवादाचे प्रसंग टाळा आर्थिक नुकसान 

धनुः कामाच्या ठिकाणी बढतीचे योग मनाप्रमाणे यश 

मकरः हितशत्रूंची पीडा कमी होईल तणावमुक्त व्हाल 

कुंभः अभ्यासानिमित्त प्रवास. अचानक प्रवास करावा लागू शकतो 

मीनः कुटुंबाच्या सुखाकरिता धन खर्च कराल.

Related Stories

18 वर्षांनी हैदराबादमध्ये भाजप कार्यकारिणी बैठक

Patil_p

नव्याने सुरुवात करूया!

Patil_p

गुजरात निवडणुकीतून ‘आप’ उमेदवाराची माघार

Amit Kulkarni

जिल्हा रुग्णालयांमध्ये मेडिकल ऑक्सिजन प्लान्ट

Patil_p

भारताने हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट ‘अभ्यास’ ची केली यशस्वी चाचणी

Abhijeet Khandekar

ASI ला कुतुबमिनार खोदण्याचे आदेश दिलेले नाहीत, केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांची माहिती

Archana Banage