मेषः आज अचानक पणे जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल
वृषभः प्रशंसेला न भुलता आपली कामे प्रामाणिकपणे करा
मिथुनःनोकरदार वर्गाला वरि÷ांची मर्जी सांभाळणे गरजेचे आहे
कर्कः आरोग्याकडे निष्काळजीपणा नको. आजार उद्भवू शकतात.
सिंहः वरिष्ठांच्या मदतीने कार्यक्षेत्री प्रमोशनसाठी प्रयत्न करा
कन्याः प्रभावशाली व्यक्तीशी मैत्री झाल्यास व्यवसायात वृद्धी
तुळः आयुष्यातील वाटचालीकरिता अनुभवींकडून मार्गदर्शन
वृश्चिकः विचारांवर चुकीच्या लोकांचा प्रभाव, आमिषाला बळी पडू नका
धनुः तर्क खरे ठरतील. त्यामुळे पुढील गोष्टीचा अंदाज अचूक मिळेल
मकरः लांबच्या प्रवासाची कामे टाळा आरोग्य पाहून निर्णय घ्या.
कुंभः सहकाऱयांसोबत वादविवाद नको, चूक मान्य करा.
मीनः समाजकार्यामुळे नावलौकिक, एखादा पुरस्कार मिळण्याची शक्यता