मेषः मनात नसतानाही अनोळखी ठिकाणी जावे लागेल
वृषभः एखाद्याविषयी जो शोध मनात होता तो शोध आज पूर्ण होईल
मिथुनः प्रतिस्पर्धी आज आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतील
कर्कः वैवाहिक जीवनात थोडी शांतता असेल समाधानाचे वातावरण
सिंहः गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल व मानसिक त्रास होईल
कन्याः अतिशहाण्याची गाठ पडेल शब्दांवर ताबा ठेवा
तुळः वैद्याचा सल्ला न ऐकल्यामुळे शारीरिक हानी
वृश्चिकः व्यवसाय विस्तारासाठी नवीन ऑफर येतील संधीचा फायदा करून घ्या
धनुः शक्मयतो विश्रांती घ्या नवीन कामाची सुरुवात नको
मकरः आधी कोणाचे न ऐकल्यामुळे पश्चातापाची वेळ येऊ शकते
कुंभः नवीन काही करताना किंवा जुने काही सोडताना थोडा वेळ घ्या
मीनःविवाह इच्छुकांचे विवाह ठरण्यास मदत, प्रेमाचा प्रस्ताव मान्य.