मेषः बेरोजगारांना तात्पुरता रोजगार मिळेल अनपेक्षित धनलाभ होईल
वृषभः आरोग्याची काळजी घ्या, कामाची दगदग वाढेल, लांबचे प्रवास टाळा
मिथुनः कौटुंबिक मतभेद वेळीच दूर करा, अन्यथा मोठे नुकसान होईल
कर्कःव्यापारात केलेल्या नवीन योजना बदली यामुळे धनलाभ होईल
सिंहः कोर्टकचेरीच्या कामात यश त्यामुळे मनाला समाधान लाभेल
कन्याः मुलांच्या आरोग्याची काळजी वाटेल मानसिक त्रास वाढेल
तुळः कामाच्या ठिकाणी आलेल्या तक्रारींकडे वेळीच लक्ष द्या
वृश्चिकः रागावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे व्यापारात बरकत, यश लाभ
धनुः कामावरील दुर्लक्ष त्रासदायक ठरू शकते एकाग्रता वाढवा
मकरः जोडीदाराशी मतभेद वाढू शकतो वेळीच गैरसमज दूर करा
कुंभः आरोग्याकडे लक्ष द्या औषध पाणी वेळेवर घ्या पथ्य पाळा
मीनः जुन्या नवीन जमिनीचे व्यवहार जुळून येतील कामात यश धनलाभ.