मेष: व्यावसायिकांना मनाप्रमाणे लाभ, नवीन उपाययोजना राबवाल
वृषभ: बोलताना मते मांडताना आपल्या विचारांवर ठाम राहा
मिथुन: कुठल्याच आजारावर हलगर्जीपणा करू नका
कर्क: कायद्यात व त्याच्या चौकटीत राहून कामे करा, निर्णय घ्या
सिंह: गैरसमज वाढून डोकेदुखी होईल, मानसिक त्रास वाढू शकतो
कन्या: अति स्पष्ट बोलणे वागणे आज नुकसानदायी ठरू शकते
तुळ: बोलण्यातून कोणीही नाराज होणार नाही याची काळजी घ्या
वृश्चिक: पायाची दुखापत वाढेल कामात अडचणी निर्माण होतील
धनु: आपल्या मनाप्रमाणे काही गोष्टी घडतील
मकर: संततीच्या शिक्षण व आरोग्याबद्दल नवीन प्रश्न उपस्थित
कुंभ: कोणाचीही मध्यस्थी करू नका, कुठल्याही वादात पडू नका
मीन:जोडीदाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला सकारात्मक विचार करा