Tarun Bharat

आजचे भविष्य गुरुवार दि. 13 ऑक्टोबर 2022

मेषः विरोधकांनी आपला किती विरोध केला तरी शांत रहा, हानी होणार नाही

वृषभः विवाहेच्छुकांचे विवाह जुळण्यात मदत होईल तसे प्रपोजल येतील

मिथुनः जोडीदारावरचा अविश्वास महागात पडेल, त्यांना समजून घ्या

कर्कः राजकारणी व्यक्तींना यश मोठय़ा पदाची जबाबदारी येईल

सिंहः अतिप्रिय गोष्टीचा आज त्याग करावा लागेल

कन्याः गरजवंताला निस्वार्थ भावनेने मदत करा आत्मीक समाधान मिळेल

तुळः अति खर्चामुळे आर्थिक नियोजन बिघडेल जपून खर्च करा

वृश्चिकः एखादे अचानक मोठे संकट येईल, हिमतीने त्यावर मात कराल

धनुः जास्तीची जबाबदारी पडल्यामुळे नाखुश असाल पण काम पूर्ण कराल

मकरः आधी गुंतवणूक केलेल्या धनाचा फायदा होईल 

कुंभः पंचपक्क्वान्नाचा लाभ घ्याल मनाप्रमाणे आहार विहार मिळेल

मीनः उपजीविकेच्या साधनेबरोबर कलासुद्धा जोपासाल.

Related Stories

आजचे भविष्य गुरुवार दि. 6 ऑगस्ट 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 19 मार्च 2020

tarunbharat

आजचे भविष्य गुरुवार दि.21 ऑक्टोबर 2021

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि.11 डिसेंबर 2021

Patil_p

भविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 4 पेब्रुवारी 2020

Patil_p