मेषः एखादी गोष्ट समजण्यात व समजून घेण्यात गैरसमज होऊ शकतो
वृषभः चांगल्या कामामुळे प्रसिद्धी होईल, मोठय़ा व्यक्तींची भेट व आशीर्वाद
मिथुनः व्यक्ती पाहूनच मनातील गोष्टी शेअर करा, अन्यथा गैरसमज वाढतील
कर्कः भागीदारातून व्यवसाय करणाऱयांना धनलाभ होईल
सिंहः विवाहेच्छुकांना मनाप्रमाणे सोशल मीडियाच्या सहाय्याने जोडीदार मिळेल
कन्याः नवीन वास्तू घेण्याचा विचार असल्यास योग जुळून येईल
तुळः आत्मचिंतनाची गरज, स्वतःसाठी वेळ द्या, शांत वातावरणात रहा
वृश्चिकः नवीन कामात यश, इच्छा पूर्ण होईल, आनंदी असाल
धनुः वरिष्ठांची मर्जी संपादन कराल प्रशंसा व आशीर्वाद मिळतील
मकरः भाग्य साथ देईल, कामात उत्तम यश, योग्य दिशेने वाटचाल
कुंभः मोठय़ांशी आदराने वागा वादविवाद टाळा, शांत व संयमी रहा
मीनः नोकरीत बदल होऊ शकतो मोठय़ांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या.