मेष: नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील
वृषभ: कामामध्ये पत प्रतिष्ठा वाढेल मानसन्मान मिळेल, कौतुक होईल
मिथुन: आर्थिक व्यवहार फसू शकतात, इतरांवर विश्वास ठेवू नका
कर्क: मौल्यवान वस्तूची खरेदी कराल, सप्रेम भेट मिळेल
सिंह: कुटुंबातील गैरसमज दूर होतील, वातावरण छान असेल
कन्या: गुप्त शत्रू कटकारस्थान करतील, सावध व सतर्क रहा
तुळ: जोडीदाराच्या सहकार्यामुळे आलेले संकट दूर होईल
वृश्चिक: एखाद्यावर ठेवलेल्या अतिविश्वासामुळे घात होऊ शकतो
धनु: गुरुजनांचा आदर करा सन्मान करा मार्ग मिळेल
मकर: आपल्या व्यक्तीवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या
कुंभ:कामात मनाप्रमाणे यश नक्की मिळेल, परंतु विचारांवर ठाम राहा
मीन: नकारात्मक विचार व इतर गोष्टीमुळे मानसिक त्रास होईल