मेष: गैरसमजातून वाद होऊन जवळील व्यक्ती दुरावू शकते
वृषभ: बोलताना किंवा विषय मांडताना शब्द जपून वापरा
मिथुन: वरिष्ठांची मर्जी संपादन होईल कामात यश मिळेल जबाबदारी वाढेल
कर्क: विवाह इच्छुकांचे विवाह जुळण्यास मित्रांची मदत होईल
सिंह: अति विचारामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो चिंता नको
कन्या: कुटुंबासोबत लहानशी सहल यात्रेचे नियोजन कराल
तुळ: कुटुंबामध्ये शुभद घटना घडतील आनंदी वातावरण असेल
वृश्चिक: जुनी येणी वसूल होईल आर्थिक चिंता मिटेल
धनु: नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी उत्तम संधी
मकर: व्यवसायामध्ये उत्पन्न वाढेल व्यवसाय वृद्धीसाठी संधी मिळेल
कुंभ: मनोकामना पूर्ण होण्याकरिता एकाग्रता व मेहनत वाढवावी लागेल
मीन: मनाप्रमाणे कामे होण्याकरिता मधुर वाणी वापरा कठोर शब्द टाळा.