मेषः अडचण दूर करण्यासाठी आध्यात्मिक गुरूंची साथ मिळेल
वृषभः भावनिक न होता स्वतःच्या सुखाचासुद्धा विचार करा
मिथुनःजोडीदाराच्या कामांमध्ये ढवळाढवळ नको त्याना स्वतंत्र वेळ द्या
कर्कः आळसपणामुळे कामे पूर्ण होणार नाहीत वरि÷ नाराज होतील
सिंहः एखाद्या शंकेमुळे उगाचच मनामध्ये भय निर्माण होईल
कन्याः स्वतःची कामे आज स्वतःच पूर्ण करा इतरांवर अवलंबून राहू नका
तुळः जोडीदाराच्या भावनेचा विचार करा आदर करा
वृश्चिकः कामानिमित्त अथवा मौजमजेसाठी परदेशात जाण्याचे योग
धनुः मागील अनुभवावरून पुढील गोष्टी व योजना निर्धारित करा
मकरःकुटुंबातील सदस्यांचे महत्त्व ओळखा गरजेनुसार वापर टाळा
कुंभः जवळील संधी साधू लोकांपासून लांब राहा गैरफायदा घेतील
मीनः एखादी विपरीत घटना घडल्यामुळे मानसिक संतुलन बिघडेल