मेष: एखाद्यावर ठेवलेला अति आत्मविश्वास नुकसानदायी ठरेल
वृषभ: मोठी गुंतवणूक करता येईल मनाप्रमाणे लाभ होईल
मिथुन: सकारात्मक विचार करा नकारात्मक गोष्टींचा प्रभाव वाढेल
कर्क: खर्चांवर नियंत्रण ठेवा आर्थिक नियोजन करा
सिंह: समाजकार्यात भाग घ्याल नावलौकिक होईल, समाधान लाभेल
कन्या: स्वबळावर कामे करा, इतरांवर अवलंबून राहू नका
तुळ: आपण केलेले तर्क वितर्क खरे ठरतील, कामात यश मिळेल
वृश्चिक: कुटुंबात आनंदी वातावरण असेल, मन:शांती लाभेल
धनु: सरकारी नियमांचे पालन करा वेळेत कामे पूर्ण करा
मकर: नवीन मित्र-मैत्रिणीची भेट होईल, कामात सहकार्य लाभेल
कुंभ:आपल्या चुका शोधून त्यात दुरुस्ती करा, यश मिळेल
मीन: प्रेमाचे प्रस्ताव मान्य होतील त्यातील अडचणी दूर होतील