मेषः कितीही मोठा प्रसंग आला तरी त्याचा परिणाम मनावर होऊ देऊ नका
वृषभः आजचा दिवस व्यस्त असेल कामाचा बोजा वाढेल
मिथुनः विद्यार्थी वर्गाला क्रीडा स्पर्धेत यश मिळेल
कर्कः रागिष्ट व दयाळू स्वभावामुळे समोरील व्यक्ती गोंधळून जाईल.
सिंहः मातुल घराण्याकडून आपल्याला आज धनलाभ होईल
कन्याः आपले सीनियर आज खुश असतील शाबासकी मिळेल
तुळः आपल्याला अपयशातूनसुद्धा चांगले धडे मिळतील ज्ञानात भर
वृश्चिकः गुंतवणूक करणार असाल तर म्युच्युअल फंडापासून फायदा
धनुः दिवसाची सुरुवात आज छान होईल पण उत्तरार्धात मानसिक त्रास
मकरःआवडीचे छंद जोपासण्यासाठी आज वेळ मिळेल त्याचा आनंद घ्याल
कुंभः आजच्या दिवशी आपल्या प्रेमी व्यक्तींबरोबर मतभेद निर्माण होईल
मीनः क्रीडा स्पर्धेत भाग घ्या मनाप्रमाणे यश मिळेल.