मेषः कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात आलेल्या अडचणी सोडवण्यातच व्यग्र
वृषभः समोरील व्यक्तीचा मूड पाहून मनातील गोष्ट सांगा, घाईगडबड नको
मिथुनः पैसे गुंतविताना मार्गदर्शन घेऊन निर्णय घ्या.
कर्कः दुग्धजन्य पदार्थातून लाभ, अशा व्यवसायामध्ये गुंतवणूक करा.
सिंहःवरिष्ठांनी काही बंधने घातल्याने आपली चिडचिड वाढेल
कन्याः दीर्घकालीन आर्थिक उत्पन्नासाठी गुंतवणूक, चांगला दिवस
तुळः वाढत्या खर्चामुळे व आर्थिक अडचणीमुळे मानसिक स्वास्थ बिघडेल
वृश्चिकः कामात यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज आहे
धनुः मोठी गुंतवणूक करताना आर्थिक करार नीट वाचून घ्या.
मकरःएखाद्याला उसने दिलेले पैसे परत मिळवताना मानसिक त्रास
कुंभः आपल्या कठोर निर्णयामुळे मित्र दुखावतील व दुरावतील
मीनः आर्थिक अडचण टाळण्यासाठी विचारपूर्वक धन खर्च करा.