मेषः कुटुंबासोबत वेळ घालवाल मौज मजा कराल
वृषभः सामाजिक कार्यात भाग घ्याल कौतुक होईल
मिथुनः मनातील कल्पना पूर्ण होतील आनंदी असाल
कर्कः खर्चावर नियंत्रण ठेवा आर्थिक स्थिती सुधारेल
सिंहः कुटुंबावर आलेली अडचण दूर होईल आनंदी असाल
कन्याः मोठय़ा समारंभामध्ये मानसन्मान प्राप्त होईल
तुळः चांगल्या कामाचे कौतुक पुरस्कार प्राप्त होईल
वृश्चिकः कुटुंबामध्ये गैरसमजामुळे नाते दुरावेल
धनुः आपले नावलौकिक होईल कौतुक होईल
मकरः जोडीदाराच्या आरोग्याची काळजी सतावेल
कुंभः जुने वाद मिटतील समाधान होईल
मीनः समाजकार्यातून आत्मीक समाधान मिळेल.