मेष: जुन्या जमीन विक्री किंवा खरेदी व्यवहारातून धनलाभ होईल
वृषभ: जोडीदाराकडून मौल्यवान वस्तू भेट मिळेल, समाधान लाभेल
मिथुन: जोडीदाराच्या आदराला प्रेमाला न्याय द्या, कठोर होऊ नका
कर्क: वस्तू सांभाळा, आपल्या चुकीमुळे नुकसानीची शक्यता
सिंह: जवळील व्यक्ती घात करू शकते, अतिविश्वास महागात पडेल
कन्या: मौल्यवान वस्तूची खरेदी कराल, आनंद घ्याल
तुळ: आनंदी वातावरण असेल स्वत:साठी वेळ द्याल
वृश्चिक: चुकीची सवय किंवा व्यसन महागात पडेल
धनु: आजचा दिवस आळसपणामुळे वाया जाऊ शकतो
मकर: कुटुंबाकरीता मनाविरुद्ध कठोर निर्णय घ्यावे लागतील
कुंभ: एखाद्या गुप्त व छुप्या स्पर्धेत यश मिळेल, समाधान लाभेल
मीन: क्षणिक सुखासाठी नियम व मर्यादा मोडू नका