Tarun Bharat

आजचे भविष्य गुरुवार दि. 28 जुलै 2022

Advertisements

मेषः मातृ चिंता सतावेल त्यांच्या आरोग्याची काळजी वाटेल

वृषभः कार्यक्षेत्री वर्चस्व वाढेल पण मानहानीचे प्रसंगसुद्धा येऊ शकतात

मिथुनः आपल्या चुकीमुळे व चुकीच्या ज्ञानामुळे मोठे नुकसान होऊ शकते

कर्कः घरातील लहान व्यक्तींच्या गैरवर्तनामुळे मानहानी होऊ शकते

सिंहः अति विचार व मानसिक ताणामुळे आरोग्य बिघडू शकते

कन्याः कुटुंबामध्ये होत असलेल्या अति खर्चामुळे आर्थिक चिंता सतावेल

तुळः चुकीच्या संगतीमुळे चुकीच्या विचाराने नुकसान होईल

वृश्चिकः व्यवसायात मोठे बदल किंवा मोठे निर्णय घ्यावे लागतील

धनुः परक्मयांच्या अतिहितामुळे आपल्या जवळील व्यक्ती दुरावतील

मकरः जुन्या रूढी जोपासताना काळानुसार बदल करणे गरजेचे.

कुंभः आर्थिक व्यवहार जपून करा गैरांसमोर त्याचा उलगडा करू नका

मीनः घरगुती कामात व्यस्त असाल साफसफाईत व्यग्र असाल.

Related Stories

आजचे भविष्य मंगळवार दि. 22 मार्च 2022

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 14 जुलै 2020

Patil_p

राशींचा देश -टॅरोचा संदेश

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 6 ऑगस्ट 2022

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 23 एप्रिल 2022

Patil_p
error: Content is protected !!