मेषः एखादी चांगली कामगिरी आपल्या हातून घडेल नावलौकिक
वृषभः नवीन नोकरीच्या शोधात असल्यास मनाप्रमाणे यश
मिथुनःआलेले आर्थिक संकट दूर होईल मनाप्रमाणे यश मिळेल
कर्कः न केलेल्या चुकीची शिक्षा भोगावे लागू शकते सावध रहा
सिंहः नोकरीच्या ठिकाणी ताणतणावाचे वातावरण असेल नोकरीत अस्थिरता
कन्याः कुटुंबामध्ये एक शुभ घटना घडेल आनंदी वातावरण असेल
तुळः आरोग्याकडे लक्ष द्या पथ्य पाणी पाळा. आरोग्य जपा
वृश्चिकः कामाच्या ठिकाणी संयमी रहा वादविवाद टाळा अन्यथा नुकसान
धनुः व्यावसायिकांना मोठा लाभ होईल. नवीन योजनेतून फायदा
मकरः हितशत्रूंची पीडा कमी होईल मानसिक त्रास कमी होईल
कुंभः वरिष्ठाशी वादविवाद टाळा प्रामाणिकपणे मते मांडा संयमी राहा
मीनः कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना मनाप्रमाणे यश