मेष: दूरदृष्टीने विचार करून निर्णय घ्यावे लागतील.
वृषभ: आपल्या इच्छा आकांक्षा व विचारांना योग्य दिशा मिळेल
मिथुन: पूर्ण ताकद लावून काम केल्यास यश मिळेल
कर्क: कामाची दगदग वाढेल परंतु आरोग्यात चिडचिड निर्माण होईल
सिंह: जुनी येणी वसूल होतील आर्थिक अडचण मिटेल
कन्या: मौल्यवान वस्तूची खरेदी करता येईल, मनोकामना पूर्ण होईल
तुळ: मिळालेल्या संधीचा उपयोग करून घ्या अन्यथा नुकसान
वृश्चिक: संमिश्र अनुभव देणारा दिवस ठरेल, हताश होऊ नका
धनु: नियोजनाशिवाय कामाला सुरुवात करू नका
मकर: दुरावलेल्या व्यक्तीशी पुन्हा मैत्री होईल, अबोला सुटेल
कुंभ: नवीन गोष्टी शिका परंतु जुन्याची कास सोडू नका
मीन: धाडसाने निर्णय घेऊन कामे करा, चंचलता नुकसानदायी ठरेल