मेष: कामातील यशाकरता शॉर्टकट पद्धतीचा वापर करू नका
वृषभ: नूतन वाहन खरेदीचे योग मनाप्रमाणे धन खर्च करू शकता
मिथुन: अपुरा राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी संधी प्राप्त
कर्क: वरिष्ठांची मर्जी संपादन होईल आमदनीत वाढ, बदलीचे योग
सिंह: रागावर नियंत्रण ठेवा, चिडचिडेपणा करू नका
कन्या: गैरसमजामुळे जवळचे नाते तुटू शकते. कोणावर टीका नको
तुळ: स्वत:साठी व भौतिक सुखासाठी धन खर्च कराल
वृश्चिक: वरिष्ठांनी दिलेला सल्ला महत्त्वाचा ठरेल
धनु: व्यापारी वर्गाला व्यापारात यश मोठे गुंतवणूक करता येईल.
मकर: वातावरणातील बदलामुळे शारीरिक त्रास होऊ शकतो
कुंभ: यंत्र बिघाडामुळे कामात अडचण येऊ शकते, सावध राहा
मीन: बिघडलेले नाते पुन्हा जुळवून घेण्यासाठी सुसंधी प्राप्त होईल