Tarun Bharat

आजचे भविष्य गुरुवार दि.8 डिसेंबर 2022

मेषः आध्यात्मिक व धार्मिक गोष्टींमध्ये आपली रुची वाढेल 

वृषभः नोकरीच्या ठिकाणी थोडय़ा अडचणी निर्माण होतील.

मिथुनः कुटुंबासाठी वेळ द्या जोडीदाराला समजून घ्या  

कर्कः नोकरीच्या ठिकाणी वरि÷ांची मर्जी राहील जबाबदारीही वाढेल

सिंहः असलेल्या घरासंबंधित प्रश्न निर्माण होतील वादही होऊ शकतो 

कन्याः उद्योग धंद्यात घेतलेला निर्णय योग्य असेल यश मिळेल

तुळः कुटुंबातील सदस्यांमुळे मानसिक त्रास होऊ शकतो शांत रहा 

वृश्चिकःनोकरीबदलाचा विचार असल्यास सध्या योग्य वेळ नाही संयमी राहा  

धनुः नातेवाईकांमुळे कदाचित मोठे गैरसमज निर्माण होऊन क्लेश होईल

मकरः आपले कर्तृत्व दाखवण्यासाठी संधी उपलब्ध होईल फायदा घ्या 

कुंभः  नोकरीत बढती बदली करण्याची संधी मिळेल सतर्क राहा 

मीनः वास्तु संबंधित चिंता सतावेल वास्तूच्या दुरुस्तीसाठी धन खर्च होईल.

Related Stories

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 1 ऑगस्ट 2022

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 6 ऑगस्ट 2022

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

राशीभविष्य

Patil_p

राशीभविष्य

tarunbharat