मेषःघरातील जेष्ठांचे मत न घेता घेतलेल्या निर्णयात नुकसान
वृषभः जवळील व्यक्तीशी वाद विवाद होऊन मानसिक त्रास होऊ शकतो
मिथुनःजोडीदाराबद्दलच्या शंका दूर होतील जोडीदाराचे महत्त्व कळेल
कर्कः वादात वेळ घालवू नका कृती करून उत्तरे द्या
सिंहः अनुशासनाचे पालन करा शिस्तबद्ध वागा
कन्याः जुन्या गुंतवणुकीमुळे आज मोठा लाभ होईल
तुळः ध्यान साधना व एकाग्रता वाढवा. चंचलता दूर होईल
वृश्चिकः भावनेच्या भरात दिलेला शब्द आज महागात पडेल.
धनुः धनापेक्षा आरोग्य श्रेष्ठआहे याची जाणीव होईल. आरोग्य जपा
मकरः जोडीदाराबरोबर यात्रेला जाल सहलीचा आनंद घ्याल
कुंभः आज ऊर्जावान असाल सर्व कामे वेळेत पूर्ण करा.
मीन ःआपले न पटणाऱया व्यक्तीला समजावून सांगण्यात वेळ घालवू नका