मेष: व्यवसायातील भागीदाराशी थोडेसे मतभेद होऊ शकतात.
वृषभ: आर्थिक स्थिती सुधारेल मनाप्रमाणे स्वत:साठी खर्च कराल
मिथुन: मानसिक ताण घालविण्यासाठी आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करा
कर्क: मित्रांसोबत मौज मजा कराल मनोरंजनासाठी धन खर्च कराल
सिंह: वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या त्यानुसार कामात यश मिळेल
कन्या: कनिष्ठ बंधू भगिनींच्या आरोग्याची काळजी सतावेल
तुळ: विश्वासू व्यक्तीकडूनच विश्वासघात संभवतो. सावध राहा
वृश्चिक: मनाप्रमाणे कामे पूर्ण होतील आधीच त्याचे योग्य नियोजन करा
धनु: व्यापारी वर्गाला तांत्रिक बिघाडामुळे नुकसान होऊ शकते
मकर: कुटुंबामध्ये नवीन सदस्यांचे आगमन होईल आनंदी वातावरण
कुंभ: आरोग्याची काळजी घ्या पोटाचे विकार उद्भवू शकतात
मीन : कुठलीच कामे घाईगडबडीने करू नका काळजीपूर्वक कामे करा.