मेषः नकारात्मक विचारांना आळा घालून सकारात्मक विचार अंगी बाणा
वृषभः विरोधकांच्या विरोधाकडे लक्ष न देता आत्मविश्वासाने कामे करा
मिथुनः झालेल्या चुकांतून शिकण्याचा प्रयत्न करा. त्याच चुका पुन्हा नकोत
कर्कः मनाविरूद्ध काही घडल्यास नाराजी नको. जे होते ते भल्यासाठी
सिंहः पुन्हा एकदा नवीन काहीतरी करण्याची संधी मिळेल.
कन्याः आधी केलेल्या कष्टाचे आज चीज होईल.
तुळः स्वतःहून घेतलेल्या जबाबदारीची कामे पूर्ण करा
वृश्चिकः अनैतिक कामामुळे प्रतिष्ठेला धक्का लागेल, बदनामीचे प्रसंग
धनुः एकावेळी एकाच कामाची जबाबदारी स्वीकारा व पूर्ण करा
मकरः स्वतःची कामे स्वतः करा, दुसऱयांच्या कामात लुडबूड नको
कुंभः सरकार दरबारी अडलेली कामे पूर्ण होतील, मनाप्रमाणे यश
मीन ः जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. शक्मयतो वाद टाळा