मेषः कुटुंबातील वरि÷ किंवा पालकांची काळजी सतावेल
वृषभःभिन्न लिंगी व्यक्तींकडे आकर्षित व्हाल, भूलू नका.
मिथुनः इतरांवर अवलंबून राहू नका स्वतःची कामे स्वतःच पूर्ण करा
कर्कः बेरोजगारांना मनाप्रमाणे नोकरी मिळू शकते नवीन कामाची संधी
सिंहः जोडीदाराला माफ करण्यातच फायदा होईल थोडे दुर्लक्ष करणे बरे
कन्याः मातुल घराण्याकडून एखादी शुभ वार्ता कानावर पडेल
तुळः मातुल घराण्यातील लोकांच्या आरोग्याची काळजी वाटेल
वृश्चिकः व्यावसायिकांना मनाप्रमाणे यश कठीण. अपेक्षा ठेवल्यामुळे नुकसान
धनुः कर्ज घेण्यासंबंधीत येणाऱया अडचणी दूर होईल कर्ज मंजूर होईल
मकरः प्रियजनांशी आधी केलेल्या गैरव्यवहारामुळे आज पश्चाताप होईल
कुंभः अचानक प्रवास करावा लागल्यास प्रवासात काळजी घ्या
मीन ः जोडीदारांचे मत डावलू नका परवानगीशिवाय कुठलेच मोठे निर्णय घेऊ नका.