मेष: झालेल्या चुका मान्य करा व त्या सुधारण्याचा प्रयत्न करा
वृषभ: कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल शुभ कार्य घडेल
मिथुन: आज परोपकार घडेल आत्मिक समाधान मिळेल
कर्क: व्यापार विस्तार करण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांचा उपयोग करावा
सिंह: अभ्यासाशिवाय कोणाचेही समर्थन करायला जाऊ नका
कन्या: परिवारामध्ये आनंदी वातावरण असेल
तुळ: पितृ संपत्ती संबंधित वादविवाद व तसे प्रसंग घडू शकतात
वृश्चिक: जबाबदारी पूर्ण करता येत नसल्यास पदत्याग करणे योग्य
धनु: नात्याला योग्य न्याय देता न आल्यामुळे मानसिक त्रास होईल
मकर:आरोग्य चांगले, उत्साही, आनंदी असाल, कामे वेळेत पूर्ण
कुंभ: आयुष्यामध्ये नवीन मित्र-मैत्रिणीचा प्रवेश आनंदी व उत्साही
मीन : मनाप्रमाणे योग्य जोडीदार मिळेल विवाहातील अडचणी दूर