मेषः करत असलेल्या कामांमध्ये बदल व बदली दोन्ही योग आहे.
वृषभः वाढत्या कामाच्या जबाबदारीमुळे शारीरिक त्रास
मिथुनः आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा चंचलतेमुळे त्रास
कर्कःएखाद्या नकारात्मक विचारामुळे नकारात्मक गोष्टी घडतील
सिंहः एखाद्या चुकीमुळे मान अपमानाचा प्रसंग येऊ शकतो
कन्याः मनावर आलेले एखादे दडपण दूर होईल.
तुळः अतिस्वार्थ नुकसानदायी ठरू शकतो. अति लोभ नको
वृश्चिकः घाई गडबडीत एखादा चुकीचा निर्णय क्लेशदायी ठरेल
धनुः जुन्या प्रॉपर्टीचे व्यवहार पूर्ण होतील मनाप्रमाणे यश मिळेल
मकरः गुरुजनांवर विश्वास ठेवा आलेल्या अडचणी दूर होतील
कुंभः आर्थिक स्थिती सुधारेल. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा
मीन ः आलेल्या परिस्थितीवर नक्की मात करु शकाल. प्रामाणिक रहा.