मेषः असलेला नोकरी किंवा व्यवसाय संबंधित सतत चिंता सतावेल
वृषभः जिद्दीने काम केल्यास उद्योग धंद्यात सुधारणा दिसून येईल
मिथुनः व्यावसायिकांवर आलेले संकट दूर होईल प्रामाणिक प्रयत्न करा
कर्कः व्यावसायिकांना उद्योगधंद्यात भरभराट मनाप्रमाणे यश.
सिंहः शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना अडचणी, वरि÷ांचा दबाव
कन्याः मोठे करार अथवा पैशाचे व्यवहार आज शक्मयतो टाळा
तुळः एखाद्याची केलेली मध्यस्थी आज अंगलट येऊ शकते
वृश्चिकः जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल व उद्योग धंद्यात यश मिळेल
धनुः अभ्यासाकडे व घेत असलेल्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करा
मकरः योजलेल्या कामांमध्ये मनाप्रमाणे यश मिळणार नाही
कुंभः बेरोजगारांना आज नोकरीची संधी प्राप्त होईल
मीन ः अचानक लांबचे प्रवास करावे लागतील प्रवासातून धनलाभ.