मेष: जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल खेळीमेळीचे वातावरण असेल
वृषभ: शिळ्या खाद्यपदार्थामुळे पोटाचे विकार वाढू शकतात आरोग्य हानी
मिथुन: जवळील व्यक्ती आपल्या प्रेमाची परीक्षा घेईल सावध राहा
कर्क: मित्र-मैत्रिणींबरोबर वेळ घालवाल सुखदु:खांच्या गप्पागोष्टी
सिंह:आर्थिक व्यवहार फसू शकतात ज्येष्ठांचा सल्ला घेऊनच कामे करा
कन्या: विद्यार्थी वर्गाने मनाप्रमाणे यश मिळण्याकरिता मेहनत वाढवावी
तुळ: आपल्या अपुऱ्या माहितीमुळे गैरसमज वाढू शकतात
वृश्चिक: कुटुंबासोबत वेळ घालवाल आनंदी वातावरण असेल
धनु: वाहन जपून चालवा नियमाचे पालन करा
मकर: बऱ्याच दिवसापासून अपुरे राहिलेले काम आज पूर्ण होईल
कुंभ: आपल्या विचारांपासून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या
मीन : कुटुंबामध्ये नवीन पाहुण्यांचे आगमन होईल आनंदी वातावरण