मेषः मनाप्रमाणे नोकरी मिळेल वा बढतीचे योग
वृषभः पैसे गुंतवणूक करताना विचार करा, मोठय़ांचा सल्ला घ्या
मिथुनः कामाच्या दगदगीमुळे आरोग्य बिघाड, जुनी व्याधी उद्भवू शकते
कर्कः जुनी देणे फेडण्याचा प्रयत्न करा कर्ज घेताना विचार करा
सिंहः माता-पित्यांच्या आरोग्याची काळजी सतावेल
कन्याः मित्र अडचणीत असल्यास मदत करा पण आर्थिक देवघेव सांभाळून
तुळः कुटुंबातील जेष्ठाचे मन राखा वादविवाद टाळा
वृश्चिकः आर्थिक व्यवहार जपून करा. पैशांमुळे वाद विवाद संभावतो.
धनुः धार्मिक स्थळी जाण्याचे योग धार्मिक वातावरण असेल
मकरः एखाद्या सामाजिक संघटनेत जाल, समाजकार्याला वेळ द्याल.
कुंभः कामावरील ताण वाढून वाद विवाद, विचारपूर्वक निर्णय घ्या.
मीन ः ऑनलाइन खरेदी अथवा इतर व्यवहारामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते