मेषः जोडीदाराबरोबर वाद नको. भावनेचा विचार करा.समजून घ्या
वृषभः वाढत असलेल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी लक्ष द्या
मिथुनः दुसऱयावर अवलंबून कुठलेच काम करू नका
कर्कः एखाद्याचा सल्ला घेताना दहा वेळा विचार करा त्रासात पडू शकता
सिंहः आळशीपणामुळे ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होणार नाहीत.
कन्याः विवाहेच्छुकांना आज विवाहाचे प्रस्ताव येतील तशा घटना घडतील.
तुळः एखाद्या गोष्टीचा सल्ला हवा असल्यास वरि÷ांशी बोला
वृश्चिकः सकारात्मक गोष्टींचा विचार करा नकारात्मकता टाळा
धनुः प्रतिस्पर्ध्यांना कमजोर समजण्याचा गैरसमज करू नका
मकरः एखादी गोष्ट आपल्याला छोटी वाटली तरी जगाच्या दृष्टीने मोठी असेल
कुंभः काम अधिक चांगले होण्यासाठी ध्यानसाधना व शिव उपासना करा.
मीन ःसहकाऱयांवर विश्वास नको, आपली कामे आपणच पूर्ण करा.