मेषः घर सांभाळून नोकरी करणाऱया महिलांना प्रगतीशील दिवस
वृषभः कल्याण व स्वार्थाचा विचार करताना दुसऱयाचे अहित करू नका
मिथुनः स्पर्धा अथवा परीक्षेत भाग घेणार असाल तर यश मिळेल
कर्कः वडिलोपार्जित व्यवसाय किंवा धंदा वाढविण्यास योग्य संधी
सिंहः एखाद्यावर अंध विश्वास ठेवल्यास घातक ठरेल.
कन्याः निस्वार्थीपणे मदत करा पण गैरफायदा घेत असल्यास विचार करा
तुळः परदेशात नवीन माहिती घ्यायची असल्यास उत्तम काळ
वृश्चिकः अनोळखीवर विश्वास नको, प्रवास सांभाळून करावा.
धनुः कुटुंबासाठी मोठा निर्णय घ्यावा लागेल, पण तो योग्य असेल
मकरः सर्वसामान्य दिवस, फायदा झाला नाही तरी नुकसान नाही.
कुंभः सभेत किंवा चर्चेसाठी जाण्यापूर्वी लक्षपूर्वक अभ्यास करा
मीन ः मनाप्रमाणे यश मिळविण्यासाठी शिवउपासना करावी.