मेषः आर्थिक नियोजनाच्या संबंधित घरात थोडे मतभेद होण्याची शक्मयता
वृषभः वरिष्ठ आपल्यावर खुश असतील नवीन जबाबदारी देतील
मिथुनः सुट्टीचा दिवस आनंदात घालवाल गणेश उत्सवात मग्न असाल
कर्कः जुन्या मित्रांची भेट होईल धार्मिक वातावरण असेल
सिंहः पंचपक्वान्नाचा आस्वाद घ्याल गणेश उपासनेत वेळ घालवाल
कन्याः मनाप्रमाणे हवे असलेल्या जोडीदाराची भेट, आनंदी असाल
तुळः कार्यक्षेत्री थोडासा विरोध होईल आपण संयमी राहा
वृश्चिकः जोडीदाराशी वादविवाद संभावतो, आपले मत पटणार नाही
धनुः राजकारणी लोकांपासून त्रास होऊ शकतो राजकारणापासून लांब
मकरः शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी गणेश प्रार्थना करा
कुंभः आज होईल तितके निस्वार्थी रहा त्यातच आपले हित असेल
मीन ः गणेशाच्या आगमनाने उत्साहीत असाल.