मेषः कार्यक्षेत्री नवीन कामाच्या संधी उपलब्ध होतील त्याचा फायदा होईल
वृषभः प्रिय व्यक्तीच्या आयुष्यातील उलाढाल व दुःख पाहून चिंताग्रस्त
मिथुनः निर्णयावर ठाम राहा, यश नक्की मिळेल
कर्कः जोडीदाराशी वाद घालून जिंकाल पण समाधान नाही
सिंहः आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी मेहनत करावी लागेल
कन्याः लक्ष देऊन काम न केल्यास पुन्हा तेच काम करावे लागेल
तुळः पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी विशेष प्रयत्न हवा
वृश्चिकः मोठी खरेदी करण्यासाठी प्रयत्नात असल्यास योग आहे.
धनुः जोडीदार विशेष काळजी घेतील व कामाचे कौतुकही करतील
मकरः संततीच्या यशामुळे आनंदी असाल व त्यांच्या इच्छा पुरवाल
कुंभः अडचणीवर मात करण्यात जोडीदाराची मदत मिळेल
मीनः कामानिमित्त परगावी किंवा परदेशी जाण्याची संधी मिळेल.