मेष: कामाच्या दगदगीमुळे शारीरिक दुखापत वाढेल
वृषभ: सर्व कामे वेळेत होतील कुटुंबासाठी वेळ देता येईल
मिथुन: कामानिमित्त अचानक लांबचे प्रवास घडतील
कर्क: इतर ठिकाणी वेळ वाया घालू नका हाती घेतलेले कामे पूर्ण करा
सिंह: सर्व गोष्टी मनाप्रमाणे न झाल्यामुळे नैराश्य येऊ शकते
कन्या: नोकरीच्या ठिकाणी कर्तृत्व सिद्ध करता येईल
तुळ: नियोजनबद्ध कामे करा नक्की यश मिळेल
वृश्चिक: आरोग्याची काळजी घ्या दगदग कमी करा
धनु: कुटुंबात केलेल्या दुर्लक्षामुळे मानसिक त्रास होईल
मकर : आर्थिक स्थितीमुळे मानसिक त्रास होईल
कुंभ: धार्मिक कार्यात भाग घ्याल आनंदी वातावरण असेल
मीन: वेळेत कामे पूर्ण कराल कुटुंबासोबत वेळ घालवाल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल