मेष: गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल, सतर्क व सावध रहा
वृषभ: कृषी व्यावसायिकांना मनाप्रमाणे लाभ होईल
मिथुन: आर्थिक लाभ, मनाप्रमाणे घटना घडतील, समाधान लाभेल
कर्क: मनाप्रमाणे न्याय मिळेल मानसन्मान वाढेल
सिंह: व्यापारी वर्गाने काळजी घेऊन गुंतवणूक करावी
कन्या: गृहकलह कमी होतील शांती समाधान लाभेल
तुळ: शांत बुद्धीने विचार करून निर्णय घ्यावे, घाई गडबड टाळावे
वृश्चिक: कठोर निर्णय घ्यावे लागतील, भावनिक होऊ नका
धनु: नोकरीत कष्ट वाढवावे लागतील कामाची दगदग वाढेल
मकर: एखादा अंदाज चुकून नुकसान होऊ शकते
कुंभ: आळसपणा जाणवेल, थकवा येईल, विश्रांती घ्या
मीन : जोडीदाराच्या आरोग्याची काळजी व चिंता वाढेल.