मेष ः अन्नधान्य व्यवसायात यश, धनलाभयोग संभवतो.
वृषभ ः हाताखालील व्यक्तीवर अवलंबून रहावे लागेल.
मिथुनः एखाद्या निर्णयास थोडा विलंब होईल, अडचणी येतील.
कर्कः संतती सुखाची इच्छा पूर्ण होईल, दैवी व वैद्यकीय उपचारात यश
सिंहः वरिष्ठांशी बाचाबाची होईल, मुद्दा योग्य असल्यास न्याय मिळेल
कन्याः कामाच्या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे खोळंबा
तुळः जमिनीसंदर्भातील मोठे व्यवहार करू शकता, यशप्राप्ती, धनलाभ
वृश्चिकःदुसऱयांच्या भावनांचाही विचार करावा लागेल.
धनुः संततीच्या मार्मीक बोलण्याने थोडे निराश वाटेल
मकरः ज्येष्ठांच्या मनाविरूद्ध वागल्याने राग सहन करावा लागेल
कुंभः पर्यटनाशी संबंधित यात्रा वा व्यावसायिकांना धनलाभ होईल
मीनः कार्यक्षेत्राचे वातावरण थोडे आपल्याविरुद्ध असेल. विरोधक वाढतील.