मेष: कुटुंबकलह कमी होईल, शांती समाधान लाभेल
वृषभ: संततीच्या आरोग्य व शिक्षण याबाबतच्या अडचणी दूर होतील
मिथुन: आर्थिक नियोजन करता येईल, अर्थकारण सुधारेल
कर्क: व्यवसाय वृद्धीसाठी नवीन संधी उपलब्ध होईल, लाभ होईल
सिंह: सरकार दरबारी अडलेली कामे पूर्ण होतील, यश मिळेल
कन्या: कामाचा विस्तार वाढेल शारीरिक दगदग होईल
तुळ: आपल्या हातून आज धार्मिक कार्य व दानधर्म घडेल
वृश्चिक: स्पर्धा परीक्षेत लाभ होईल जोडीदाराची उत्तम साथ लाभेल
धनु:समाधानकारक घटना घडतील आरोग्यात सुधारणा होईल
मकर: कर्तव्याची जाणीव ठेवून कामे करा, आळस टाळा
कुंभ: व्यक्त होण्याची संधी लाभेल मनावरील ओझे हलके होईल
मीन: प्रिय व्यक्तीकडून मन दुखावले जाईल, अस्वस्थ वाटेल