ऑनलाईन/टीम
भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघावर विजय मिळविला. दरम्यान, भारतीय महिला संघाने शेवटच्या क्वॉर्टरमध्ये मिळवलेल्या एका अतिरिक्त गोलची लीड कायम ठेवत सामना ४-३ ने जिंकला. भारतासाठी आज वंदना कटारियाने हॅट्रीक गोल करत विजय मिळवून दिला.