जालना  जिल्ह्यातील अंतरवाली सराटी घटनेचे पडसाद राज्यभर उमटले

राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले.

यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली

 दसरा चौक येथे मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाज आंदोलनासाठी जमला

आंदोलनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

यावेळी आंदोलनातील महिलांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.