किल्ले सिंधदुर्ग येथे जाण्यासाठी पर्यटकांची रिघ
Tourism of Malvan flourished…!
दिवाळी सुट्टी व ऑक्टोबर एनडिंगमुळे शुक्रवारी मालवण शहरात पर्यटकांची रीघ लागली होती. किल्ले सिधुदुर्गला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी बंदर जेटीचा परिसर फुलून गेला. मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांच्या वाहनांमुळे मालवण शहरात वाहतुकीची कोंडी झाली होती. मालवण शहरातील लॉजिग हाऊसफुल झाले होते. चिवला बीच, रॉक गार्डन या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
मालवण / वार्ताहर